ENGLISH
हिंदी
मराठी
తెలుగు
தமிழ்
বাংলা
অসমীয়া বাংলা बोड़ो डोगरी ગુજરાતી ಕನ್ನಡ كأشُر कोंकणी संथाली মনিপুরি नेपाली ଓରିୟା ਪੰਜਾਬੀ संस्कृत தமிழ் తెలుగు ردو
नोंदणी करा
लॉगिन
शेती
आरोग्य
शिक्षण
समाज कल्याण
ऊर्जा
ई-गव्हर्नन्स
Register for Webinar
Popular Topics
अटल पेन्शन योजना
अटल पेन्शन योजना ही निवृत्ती नंतर दरमहा ठराविक परतावा देणारी एक सरकारी पेन्शन योजना आहे.
गुणवंत खेळाडू पेन्शन योजना
गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेब्द्दल्ची माहिती
वन रँक वन पेन्शन योजना
समान हुद्दा समान निवृत्तीवेतन अर्थात (वन रँक वन पेन्शन)
अटल पेन्शन योजनेची तपशीलवार माहिती
यामध्ये अटल पेन्शन योजनेची तपशीलवार माहिती, ग्राहक नोंदणी फॉर्म, अटल पेन्शन योजनेबाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न आणि वयानुसार अटल निवृत्ती वेतन चार्ट दिला आहे .
राजीव गांधी शैक्षणिक कर्ज
अल्पसंख्याक समाजातील आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या वर्गातील होतकरु व बुध्दिमान विद्यार्थ्यांसाठी राजीव गांधी शैक्षणिक कर्ज योजना राबविण्यांत येत आहे
अनुसूचित क्षेत्रातील गरोदर स्त्रिया-स्तनदा मातांच्या चौरस आहारासाठी डॉ. अब्दुल कलाम अमृत योजना
अनुसूचित क्षेत्रात आहारातील उष्मांक व प्रथिनांच्या कमतरतेमुळे कमी वजनाची बालके जन्माला येण्याचे प्रमाण जास्त आहे.
गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजने अंतर्गत मागेल त्याला गाळ !
नमस्कार शेतकरी बांधवांनो तुमच्या नावावरती खडकाळ शेत जमीन आहे किंवा एखादी पडीक जमीन आहे.त्याचा वापर तुम्हाला करता येत नाही किंवा त्या पडीक जमिनीमधून किंवा जे काही खडकाळ जमीन आहे यामधून पाहिजे तसे उत्पन्न तुम्हाला मिळत नाही. मग याला काय करावे लागेल तर मित्रांनो काळजी करू नका तुमच्याकडे ही जमीन असेल तर आता राज्य शासनाच्या माध्यमातून गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार ही योजना सुरु झाली आहे.
राजीव गांधी जीवनदायी योजना
राज्यातील दारिद्रयरेषेखालील (पिवळी शिधापत्रिका धारक) आणि दारिद्रयरेषेवरील कुटुंबांना अधिक चांगल्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या हेतूने महाराष्ट्र राज्य सरकारने राजीव गांधी जीवनदायी योजना सुरू केली आहे.
जनावरांचे गट वाटप योजना
पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांची जनावरांचे गट वाटप योजना
सामुहिक योजना
समाज कल्याण विभाग - सामुहिक योजना
राजीव गांधी जीवनदायी योजनेचा 15 हजार 299 लाभार्थ्यांनी घेतला लाभ
राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत 2013 पासून 22 जून 2016 पर्यंत विविध आजारांवर उपचार करुन तब्बल 33 कोटी 60 लाख 39 हजार 990 रुपयांचा खर्च झाला असून या अंतर्गत परभणी जिल्ह्यातील 15 हजार 299 लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना
अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासन वसतीगृहाची सोय करते. मात्र ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही अशाने काय करायचे.
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना
अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुहाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काही योजना राबविण्यात येत आहे.
English to Hindi Transliterate